बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘डीपफेक’ वाढता धोका…. केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल…उचलले हे पाऊल

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2023 | 4:50 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2023 11 23at14.10.59J81H

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामाजिक माध्यमांद्वारे खोटी माहिती प्रसृत करणे ‘डीपफेक’ हा प्रकार जगभरातील लोकशाही आणि सामाजिक संस्थांसाठी नवा गंभीर धोका म्हणून उभा ठाकला आहे. सामाजिक माध्यमांद्वारे डीपफेक पोस्टच्या होणाऱ्या जलद प्रसारामुळे हे आव्हान आणखी वाढले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) वेळोवेळी, सामाजिक माध्यमतज्ञांना डीपफेकच्या विरोधात योग्य ती तत्परता दाखवून त्वरीत कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. आज सकाळी रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी डीपफेकवर प्रभावी नियंत्रण आणणे सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेसाठी शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था आणि सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

डीपफेकला प्रतिसाद देण्यासाठी सरकार, शैक्षणिक संस्था, सोशल मीडिया कंपन्या आणि नॅसकॉम (NASSCOM) संयुक्तपणे काम करतील यावर चर्चेदरम्यान सहमती झाली. पुढील १० दिवसांच्या आत कारवाई करण्यायोग्य बाबींसाठी पुढील चार बाबी महत्त्वाच्या म्हणून ओळखले जातील यावरही त्यात सहमती दर्शविण्यात आली.

1.तपास: अशी सामग्री पोस्ट करण्यापूर्वी आणि नंतर वापरण्यात आलेल्या डीपफेक सामग्रीचा तपास केला पाहिजे

  1. प्रतिबंध: डीपफेक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा असावी
  2. अहवाल : प्रभावी आणि जलद अहवाल देणे आणि तक्रार निवारण यासाठी यंत्रणा उपलब्ध असावी
    4.जागरूकता: डीपफेकच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली पाहिजे

यापुढे, डीपफेकच्या धोक्याला आळा घालण्यासाठी आवश्यक अशा नियमांचा आणि तपशीलांचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY)तत्काळ प्रभावाने, काम सुरू करेल. या उद्देशासाठी,मीटी, मायगव्हपोर्टलवर (MyGov Portal) लोकांकडून टिप्पण्या मागवेल.

या चार स्तंभांच्या रुपरेषेचा अंतिम आराखडा (मसूदा)निश्चित करण्यासाठी डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात संबंधित भागधारकांसह एक बैठक आयोजित करून याचा पुनश्च पाठपुरावा केला जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि जनजागृती वाढवून डीपफेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने केल्या या नियुक्त्या

Next Post

थोड्याच वेळात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज T20I मालिकेतील पहिला सामना… असा आहे भारतीय संघ

India Darpan

Next Post
BN7wSPDw

थोड्याच वेळात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज T20I मालिकेतील पहिला सामना… असा आहे भारतीय संघ

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011