व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दुचाकी चोरणारे दोन चोर गजाआड..५ लाख ६० हजाराच्या आठ मोटर सायकल हस्तगत

India Darpan by India Darpan
November 12, 2023 | 6:40 pm
in क्राईम डायरी
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या गुन्हेशाखा युनिट क २ ची ने मिळालेल्या गुप्त माहितीने योगेश शिवाजी दाभाडे वय २३ वर्ष रा वळसाने ता सात्री जि. धुळे हल्ली रा. मैदनगरवाडी, चाकण, पुणे व निलेश पुंडलीक चव्हाण वय २३ वर्ष रा पत्राळ, नाभडगाव, जि. जळगाव हल्ली रा. शास्त्री चौक, आळंदीरोड, भोसरी पुणे यांना चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यांचेकडे बारकाईने व कौशल्यपूर्ण तपास केला केल्यानंतर या दोघांनी नाशिक शहर व पिंपरी चिंचवड परिसरातून मोटार सायकली चोरी केल्या असल्याचे चौकशीत समोर आले. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ८ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.

हे केले गुन्हे
१) मुंबई नाका पोलीस ठाणे वडील गुरन ४४७/२३ भादवि कलम ३७९ मधील युनिकॉर्न मोटार सायकल
२) सातपूर पोलीस ठाणे कडील गुरन ३३३ / २३ भादवि कलम ३७९ मधील बुलेट मोटार सायकल
३) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन कलम ७३६/२३ भादवि कलम ३७९ मधील स्प्लेंडर मोटार सायकल ४) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरण ७४६/२३ भादविक ३७९ मधील स्प्लेंडर मोटार सायकल
५) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ८८१/२३ भाविक ३७९ मधील होंडा शाईन मोटार सायकल
६) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ४४८/२३ भाविक ३७९ मधील होंडा शाईन मोटार सायकल
७) दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ४६१/२३ भादविक ३७९ मधील स्प्लेंडर प्लस मोटार सायकल
८) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतून चोरलेली मोटार सायकल.

यांनी केली कामगिरी
गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक रणजित नलवडे याचे मार्गदर्शनाखाली, पोउपनि संदेश पाडवी, प्रसाद रणदिवे, पोउपनि अजय पगारे, सपोउपनि बाळु शेळके, यशवंत बेंडकोळी, पाहवा राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, शंकर काळे, प्रशांत वालझाडे, प्रकाश बोडके, विजय वरंदळ, बाळु शार्दुल, संजय सानप, संपत सानप, अतुल पाटील पोना नितीन फुलमाळी, पोअ संजय पोटींदे यांनी ही कामगिरी केलेली आहे.


Previous Post

भारताने दिले नेदरलॅण्डला ४११ धावांचे आव्हान…

Next Post

या व्यक्तींनी फिटनेस कडे लक्ष द्यावे, जाणून घ्या… सोमवार १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी फिटनेस कडे लक्ष द्यावे, जाणून घ्या... सोमवार १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.