व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिंडोरी तालुक्यातील निळवंडीत आठ वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार

India Darpan by India Darpan
November 11, 2023 | 11:02 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील निळवंडी गावात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवले असून एका आठ वर्षीय मुलगा घराच्या ओट्यावर दिवाळी निमित्त पणती लावत असतांना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात बिबट्याने थैमान घातला आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला केला होता. त्याचा तपास वन विभाग करत असतानाच आज संध्याकाळी ७.३० च्या सुमारास निळवंडी येथे एक आठ वर्षीय मुलगा गुरु खंडू गवारी हा पण ती लावण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेले. घराच्या मागच्या बाजूला उसाचे क्षेत्र असून त्या उसामध्ये बिबट्याने त्या मुलाला नेले शोध घेतला असता मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ‌

गेल्या एक वर्षात ही दुसरी घटना असून मागील घटनेतही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्यालाही जीव गमवावा लागला. दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे हे घटनास्थळी दाखल होऊन मुलांचा बुद्धदेव सविचरणासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेचा पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दिंडोरी शहरासह निळवंडी, हातनोरे, वाघाड, जांबुटके, मडकीजांब परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.


Previous Post

या व्यक्तींना कष्टाचे फळ मिळेल, जाणून घ्या सोमवार, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व आणि मुहूर्त

Next Post

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व आणि मुहूर्त

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.