शनिवार, मे 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

India Darpan Live News Updates

by India Darpan
जानेवारी 21, 2023 | 5:49 pm
in इतर
0
breaking news 1

???? *Live News Updates*
???? “कलम ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही, काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”- संजय राऊत
????भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गौप्यस्फोट
???? कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
????स्वराज्य संघटनेची नाशिक पदवीधर निवडणुकीत उडी, अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा

*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????

Home

???? *Live News Updates*
???? जम्मूच्या नरवालमध्ये 2 स्फोट, स्फोटात 5 जण जखमी
????आता iPhone यूजर्सना मिळणार अधिक सुरक्षा आणि अप्रतिम फीचर्स; अपडेटेड iOS 16.3 लवकरच होणार उपलब्ध
???? महेश कोठारे यांना पितृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन
????क्रिकेटर उमेश यादवची 44 लाखांची फसवणूक, प्लॉट घेऊन देतो सांगत जुन्या मॅनेजरनेच घातला गंडा

*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????

Home

 

???? *Live News Updates*
???? मोदींच्या मुंबई दौऱ्यात घातपाताचा हेतू? दोघांना अटक, एकाकडे घातक शस्त्रे आढळली
????संजय राऊतांनी पुढील २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं – रामदास आठवले
???? आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी
नगरविकास विभागाला नाशिक महापालिकेने पाठविला सव्वाचार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव
???? नागपूर जिल्ह्यातील बेलतरोडी, घोगली ग्रामपंचायत बरखास्त; बेसा-पिपळा नवीन नगरपंचायत घोषित

*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????

Home

???? *Live News Updates*
???? IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंडविरुद्ध रंगणार दुसरी वन-डे
????अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक; लोकलसह एक्सप्रेस गाड्याही रद्द
???? शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर, कार्यक्रमासाठी येणार एकत्र
????कोणत्याही बंदला दुपारी 12 वाजेपर्यंतच पाठिंबा; सांगलीतील इस्लामपूर व्यापारी महासंघाचा निर्णय

*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????

Home

 

???? *Live News Updates*
???? धनुष्यबाणावरील पुढील सुनावणी ३० जानेवारीला
???? बीड : नायब तहसीलदारास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
???? मेरी कॉम आणि योगेश्वर दत्तसह 7 सदस्य करणार ब्रिजभूषण सिंहविरोधातील आरोपांची चौकशी
????डोंबिवलीतील ज्वेलर्स चोरट्यांच्या रडावर. 48 तासात 4 दुकानं फोडून आणखी एक दुकान फोडण्याचा प्रयत्न

*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????

Home

 

 

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या! शहराच्या या भागात उद्या (२३ जानेवारी) पाणी पुरवठा नाही

Next Post

भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय २-०ने मालिकाही जिंकली (बघा व्हिडिओ)

Next Post
Fm JBHSaAAE5DRc scaled e1674307956116

भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय २-०ने मालिकाही जिंकली (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011