???? *Live News Updates*
???? मुंबईकरांनो, मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा
???? जोपर्यंत उर्फी पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार; चित्रा वाघ कडाडल्या
???? ‘समृद्धी’ वर महिनाभरात २० कोटी टोल; वाहनचालकांची पसंती
???? जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा
????बेळगावातील तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टरकडून गडकरींच्या ऑफिसमध्ये धमकीचे फोन
???? निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपच्या अडचणीत वाढ; आमदार, सहयोगी पक्षांनी साेडली साथ
????कापसाच्या दरात 400 रुपयाची घसरण. शुक्रवारी 8050 च्या दराने खरेदी
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
???? *Live News Updates*
???? भाजपाचं नेतृत्व नड्डांकडेच राहणार की नवा अध्यक्ष मिळणार? मोदी ४८ तासांत निर्णय घेणार
???? अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी; आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ
???? वाशिम : जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट; शिरपूर मधे तणाव, जमावकडून बस स्थानक परिसरात तोडफोड
????नागपूरच्या इमामवाडा परिसरात अज्ञात आरोपींनी वाहनं फोडली
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????