7:12 am India Darpan #Live #News #Updates
???? सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात गारपीट, शेती पिकांना मोठा फटका
???? मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
????उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सभा
???? डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मंगळवारी होऊ शकते अटक; सोशल मीडियावरून स्वतःच दिली माहिती
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
https://indiadarpanlive.com/
#indiadarpanlive #latestnews #newsflash
10:35 am] India Darpan: ???? #Live #News #Updates
???? धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला, सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला
????टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरी वनडे, मात्र पावसाचं सावट
???? कर्तव्यदक्ष शिवराज नाईकवाडेंना का हटवलं? कोल्हापूरकरांनी पालकमंत्री दीपक केसरकरांना घेराव घालून केला सवाल; जिल्हाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप
????छत्रपती संभाजीनगरकरांची चिंता वाढली; एकाच दिवसांत 17 जण पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या 38 वर
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
https://indiadarpanlive.com/
#indiadarpanlive #latestnews #newsflash
1:00 pm] India Darpan: ???? #Live #News #Updates
???? महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला, गंभीर जखमी
????महाराष्ट्र ‘SET 2023’ परीक्षेचे प्रवेश पत्र जारी, आजच करा डाऊनलोड
???? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी, सोन्याचा दर 60 हजार पार होण्याची शक्यता
????छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ला पोलिसांनी परवानगी नाकारली
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
https://indiadarpanlive.com/
#indiadarpanlive #latestnews #newsflash
02:33 pm] India Darpan: ???? #Live #News #Updates
???? राजस्थानात १९ नव्या जिल्ह्यांची निर्मिती; मुख्यमंत्र्यांची निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
????काही निवृत्त न्यायाधीश देशविरोधी टोळीतील, केंद्रीय विधिमंत्री रिजिजू यांचा गंभीर आरोप
???? तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, खासदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय
????कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर विधानसभा निवडणुका लढणार
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
https://indiadarpanlive.com/
#indiadarpanlive #latestnews #newsflash
3:33 pm] India Darpan: ???? #Live #News #Updates
???? उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी, आजही नेतृत्व मान्य करु : दीपक केसरकर
????एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण; गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांना संपाचा फटका
???? खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, फायनॅन्सरसह सर्व समर्थक अटकेत
????शालिन भानोत मालिकेच्या सेटवर जखमी; शो मस्ट गो ऑन… म्हणत शूटिंग केलं पूर्ण
*इतर ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी*
????
https://indiadarpanlive.com/
#indiadarpanlive #latestnews #newsflash