???? *Live News Updates*
???? ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
???? डोंबिवली : गोळवलीमध्ये कौटुंबिक वादातून तिघांनी धारदार शस्त्राने तरुणाचे लिंग कापले. तरुण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
???? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर. 33 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
???? कोल्हापूरची महालक्ष्मी पावली, हसन मियांचं काऊंटडाऊन सुरु, मुश्रीफ घाई नको, तुमचा नंबर दुसरा : किरीट सोमय्या
???? *Live News Updates*
???? बच्चू कडू यांचा अपघात, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक. प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे.
https://twitter.com/RealBacchuKadu/status/1613015160201056256?s=20&t=apXxivYZPnV_NtaL9_JtnQ
????धक्कादायक! पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही दोन शाळांकडे सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र,
???? नागपुरातील एकनाथ निमगडे हत्याकांडातील शुटर सीबीआयच्या ताब्यात
????कानटोपी अन् स्वेटर; सारसबागेतील बाप्पाला थंडीसाठी पेहराव
???? *Live News Updates*
???? देशातील सर्वात मोठा ऑटो शो ‘ऑटो एक्स्पो’ आजपासून सुरु होणार
???? जॉन्सन बेबी पावडरबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
???? अभिजीत बिचुकले याचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत
???? सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरूवात होणार