मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ७ ऑक्टोबरपर्यंत इतके लाख ऑडिट रिपोर्ट दाखल….

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 9, 2024 | 11:54 pm
in राष्ट्रीय
0
finance ministry

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक वर्ष 2024-25 साठी प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर अंतिम तारखेपर्यंत 34.09 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्टसह 34.84 लाखांपेक्षा जास्त ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याच्या प्रमाणात सुमारे 4.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

करदात्यांना मदत करण्यासाठी विभागाने ईमेल्स, एसएमएस, वेबिनार्स, समाज माध्यम मोहिमा आणि प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर मेसेज यांच्या माध्यमातून करदात्यांमध्ये टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि इतर ऑडिट फॉर्म विहित तारखेच्या आत दाखल करण्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात संपर्क कार्यक्रम राबवले आहेत. वापरकर्त्यांमध्ये जागरुकता निर्माण करणारे विविध व्हिडिओज सुद्धा प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड करून मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे करदाते आणि कर व्यावसायिकांना फॉर्म क्रमांक 10B, 10BB, 3CA-CD, 3CB-CD आणि इतर ऑडिट रिपोर्ट फॉर्म क्रमांक 29B, 29C, 10CCB इ. मध्ये टीएआर दाखल करण्याचे अनुपालन वेळेत करण्यासाठी मदत झाली आहे.

ई-फायलिंग हेल्पडेस्कने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 मध्ये 1.23 लाख शंकांची हाताळणी केली आणि या संपूर्ण फायलिंग काळात स्वतः पुढाकार घेऊन मदत केली. या टीमने करदाते आणि कर व्यावसायिकांना गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि अतिशय सहजपणे ऑडिट फॉर्म दाखल करण्यासाठी मदत केली. हेल्पडेस्कने त्यांना येणाऱ्या आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कॉलच्या, लाईव्ह चॅट्स, वेबएक्स आणि को-ब्राउझिंग सेशन्सच्या माध्यमातून हे पाठबळ दिले. विभागाच्या एक्स हँडलवर(पूर्वाश्रमीचे ट्वीटर) प्राप्त होणाऱ्या शंकांचे देखील ऑनलाईऩ रिस्पॉन्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून करदाते आणि हितधारक यांच्यापर्यंत पोहोचून आणि विविध मुद्यांवर त्याच क्षणी त्यांना मदत उपलब्ध करून निरसन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगावला ४० कोटींचे उद्योग भवन व ट्रक टर्मिनलचे भूमिपूजन….

Next Post

धक्कादायक…कपडे धुतले नाही या कारणातून पती व सासूने विवाहीतेवर केला विषप्रयोग…गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

धक्कादायक…कपडे धुतले नाही या कारणातून पती व सासूने विवाहीतेवर केला विषप्रयोग…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011