बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड; आयकर विभागाला आणावे लागले नोटा मोजण्याचे मशीन्स

by India Darpan
जुलै 9, 2022 | 12:53 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोएडा येथील नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी)च्या माजी महाव्यवस्थापकाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती आहे. ही रोकड एवढी आहे की, नोटा मोजण्याचे मशिन्स याठिकाणी मागविण्यात आले आहेत. नोएडातील सेक्टर १९ येथील घरी ही कारवाई सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी अधिकाऱ्याचे नाव डी के मित्तल असे आहे. आतापर्यंत आयकर विभागाला कोट्यवधी रुपये सापडले आहेत. घरात मोठ्या प्रमाणात दागिने सापडल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेली रक्कम आणि दागिन्यांचा तपशील सध्या आयकर अधिकार्‍यांनी सांगितलेला गेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० कोटींची मोजणी सुरू आहे. यासाठी दोन नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले आहे.

झडतीदरम्यान आयकर पथकाला अनेक कागदपत्रेही देखील सापडली आहेत, ज्याबद्दल चौकशी केली जात आहे. मित्तल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) करीत आहे. दरम्यान, रोख रक्कम मिळाल्याची माहिती मिळताच आयकर विभागाचे पथक डीके मित्तल यांच्या नोएडा येथील सेक्टर-१९ मधील घरी पोहोचले. मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर आता नोटांची मोजणी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन मशिनद्वारे नोटांची मोजणी सुरू आहे, मात्र अद्याप पूर्ण रक्कम मोजण्यात आलेली नाही. नक्की किती रोख रक्कम, दागिने आणि मालमत्ता सापडली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याकडे प्रचंड संपत्ती आणि पैसा असल्याचे सांगितले जात आहे.

Income Tax Department is carrying out searches at the residence of DK Mittal, a former NBCC officer in Noida pic.twitter.com/MoLiub2CwP

— ANI (@ANI) July 9, 2022

Income Tax Department Raid NBCC Ex Officer got too much Wealth

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धडाकेबाज निर्णय; तब्बल ५ हजार कोटींच्या ‘त्या’ निविदांना स्थगिती

Next Post

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! या चार सहकारी बँकांवर निर्बंध; ग्राहकांना पैसे काढण्यावर मर्यादा

India Darpan

Next Post
rbi 2 e1699103501653

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! या चार सहकारी बँकांवर निर्बंध; ग्राहकांना पैसे काढण्यावर मर्यादा

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011