बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई – आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात १६ वर्षीय युवक ठार, एक जण जखमी

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2021 | 10:35 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211115 WA0294

इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील टाकेघोटी येथील १६ वर्षीय युवक ठार झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अजून १ युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे समजताच रुग्णमित्र नंदू जाधव यांनी तत्परतेने जखमींना अत्यावश्यक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात प्रदीप चंद्रकांत भगत वय १६ रा. टाके घोटी हा युवक ठार झाला. तर विनायक खंडू भगत वय २४ रा. टाके घोटी या युवकाला जास्त मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे या अपघातातून दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी घोटी टोल प्रशासनाने सूक्ष्म अभ्यास करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गडचिरोली पोलिस विभागाला मोठी बक्षिसी; पालकमंत्र्यांकडून इतक्या लाखांची घोषणा

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, मंगळवारचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, मंगळवारचे राशिभविष्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011