बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चर्चा तर होणारच! सैफ अली खानचा मुलगा सध्या फिरतोय या मुलीबरोबर

by India Darpan
मे 9, 2022 | 11:43 am
in मनोरंजन
0
ibrahim palak

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील कलाकारांविषयी सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातच या कलाकारांची मुले काय करतात त्याबद्दल देखील नेहमी चर्चा होते.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. विशेष म्हणजे दोघेही काल रात्री उशिरा मुंबईतील एका प्रसिद्ध फूड जॉइंटबाहेर दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांनी नागरिकांना आणखी एकदा चर्चा करण्याची संधी दिली आहे.

विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी पलक तिवारी ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमच्या कारमध्ये दिसली होती. दोघेही एका रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र दिसले आणि पलक ही मीडियाला पाहताच तिचा चेहरा लपवताना दिसली. त्यानंतर पलक तिवारीही या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिसली.
पलक तिवारीने सांगितले की, तिने आईला सांगितले नव्हते की, मी मित्रांसोबत आहे आणि त्यामुळेच मीडियाचे कॅमेरे पाहताच तिने चेहरा लपवायला सुरुवात केली. आता पलक-इब्राहिमचा नवीन व्हिडिओ पुन्हा वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. मात्र यावेळी पलक तिवारी मागच्या वेळेच्या तुलनेत पापाराझींसमोर खूप आत्मविश्वासाने दिसली.

आपल्या मित्रासोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पलकने मीडिया फोटोग्राफर्सनाही जोरदार पोज दिली आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांमधून बाहेर पडून हळू हळू तिची गाडी गाठली. यावेळी पलक तिवारी पांढऱ्या क्रॉप टॉप आणि सुंदर हिरव्या स्कर्टमध्ये दिसली. पलकनेही वरून हिरवे जॅकेट घेतले होते. त्याचवेळी इब्राहिम अली खानही कॅज्युअल लूकमध्ये दिसला.
पलक आणि इब्राहिमच्या नवीन व्हिडिओवर नागरिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, किती क्यूट कपल्स दिसते.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘दोघे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात एक खास बाँडिंग आहे.’ पलक तिवारी अनेकदा ट्रोल्सचे लक्ष्य बनते पण यावेळी ती क्वचितच पाहायला मिळते. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या नवीन व्हिडिओला हजारो व्ह्यूज आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऊसतोड कामगारांना नेणारा ट्रक नांदगाव येथे पलटी; ३०हून अधिक जण जखमी

Next Post

देशाच्या अर्थमंत्रीच भर कार्यक्रमात व्यासपीठावर असे काही करतात (व्हिडिओ व्हायरल)

India Darpan

Next Post
Capture 6

देशाच्या अर्थमंत्रीच भर कार्यक्रमात व्यासपीठावर असे काही करतात (व्हिडिओ व्हायरल)

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011