शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असा असेल तुमचा आगामी आठवडा; वाचा, साप्ताहिक राशिभविष्य

by India Darpan
फेब्रुवारी 6, 2022 | 5:00 am
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


 

साप्ताहिक राशिभविष्य – 6 ते 13 फेब्रुवारी 2022

मेष – व्यवसायात नवीन संकल्पना राबवा. प्रवास योग. किरकोळ दुखापतीकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक सुसंवाद आवश्यक…
वृषभ – जुन्या व्यवहारातील येणी मिळतील. नवीन व्यवसायात यश. परिचितांच्या गाठीभेटी होतील…

मिथुन – प्रगतीच्या संधी. एकाग्रता आवश्यक. अनावश्यक खर्च टाळा. महत्त्वाची कागदपत्रे व मौल्यवान वस्तू सांभाळा…
कर्क – नवीन वस्तू खरेदीसाठी अनुकूल काळ. नवीन जबाबदारी सकारात्मकरीत्या स्विकारा. शंकास्पद व्यवहार करू नये….

सिंह – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात मोठी उलाढाल टाळा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार नको….
कन्या – लांब पल्ल्याचा प्रवास करू नये. डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको. रागावर नियंत्रण हवे. आपण बरे आपले काम बरे असे ठेवा…

Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484

तूळ – मोठी गुंतवणूक टाळा. आत्मविश्वासपूर्ण जबाबदारी घ्या. आरोग्य विषयक महत्वाच्या टिप्स फॉलो करा…
वृश्चिक – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. जुने प्रश्न सुटतील. आर्थिक चणचण संपेल. उधार उसनवार सांभाळा….

धनु – वादग्रस्त मध्यस्थी टाळा. नवीन जबाबदारी पूर्ण विचारांती घ्या. कौटुंबिक जुने वाद वाढवू नयेत. ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या…
मकर – अल्पकालीन गुंतवणूक फायद्याची. व्यवसायात नवीन संकल्पना राबवणे. आवश्यक मोठा निर्णय चर्चेतून घ्या …

कुंभ – नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कार्य सफल होतील. बच्चे कंपनीचा हट्ट पुरवताना नाकी नऊ येईल… मीन – नव्या व्यवसायिक संधी प्राप्त होतील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा दाखवू नये. दिवाणी दाव्यात फायदा होईल. अती व्यायाम टाळा….

आजचा राहू काळ 
दुपारी ४.३० ते ६

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – मंगरूळ शिवारात भीषण अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी

Next Post

वास्तू शंका-समाधानः वास्तूमध्ये रंगसंगती कशाप्रकारे घ्यावी?

Next Post
प्रातिनिधीक फोटो

वास्तू शंका-समाधानः वास्तूमध्ये रंगसंगती कशाप्रकारे घ्यावी?

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011