साप्ताहिक राशिभविष्य – 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर
मेष – दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करणे. दिलेला शब्द पाळणे. याबाबत हा सप्ताह लक्षात राहण्यासारखा राहील. वचनपूर्ती केल्यास शाबासकी मिळेल. न केल्यास टोमणे मिळू शकतात…..
वृषभ – विविध प्रकारचे नातेसंबंध जपणे. त्यातील दुरावा दूर करणे. याबाबत यावेळी तारेवरची कसरत होईल. त्यामध्ये सामाजिक संबंध, कौटुंबिक संबंध, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा संबंध येऊ शकतो….
मिथुन – शैक्षणिक घडामोडी संबंधातील हा सप्ताह असल्याने शिक्षण विषयक घटनांच्या अनुभवाने हा सप्ताह पार पडेल. नवीन ऍडमिशन त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, शिक्षण विषयक आर्थिक घडामोडी याबाबतचा अनुभव असतील…
कर्क – शारीरिक दुखणेबाबत काळजी घेण्याचा हा सप्ताह आहे. त्यामध्ये जुनी दुखणी डोकं वर काढणे, स्नायूदुखी, पाठदुखी, कंबरदुखी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी…..
सिंह – या सप्ताहात प्रवास संभवतो .प्रवासाची तयारी जेथे जायचे आहे तेथील तयारीचा अंदाज, प्रवासादरम्यानच्या अडचणी व योग्य ते उपाययोजना, आर्थिक तरतूद या सप्ताहात होईल…..
कन्या – व्यापाराबाबत विविध प्रकारच्या घडामोडी, नवीन व्यवसाय त्याबाबतचे निर्णय, त्याबाबतच्या आर्थिक उपाययोजना, असा अनुभव देणारा सप्ताह असेल…..
तूळ – पेरलेले उगवेल या म्हणीचा या सप्ताहात अनुभव येईल. इतरांकरता आपण ज्या गोष्टी केल्या आहेत त्याचे कडू, गोड अनुभव या सप्ताहात आपल्याला येतील…..
वृश्चिक – संवाद कौशल्य, योग्य शब्दरचना, अचूक अभिप्राय, शक्य तिथे वैचारिक परिपक्वता अशा सर्व अनुभवांनी हा सप्ताह व्यापलेला असेल….
धनु – सामाजिक क्षेत्रातले कडू, गोड अनुभव या सप्ताहात आपल्याला येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात बरेचदा उलटपालट अनुभव येतात. त्यामुळे येईल त्या अनुभवास सामोरे जावे…..
मकर – मागील विविध घटनांच्या कडू, गोड अनुभवांनी व्यथित होऊन त्याचा परिणाम या सप्ताहातील कामकाजावर होऊ देऊ नये. खिलाडू वृत्तीने स्वीकारावे…….
कुंभ – जुनी अडकलेली कामे मार्गी लागणे, सरकारी कामे पूर्ण होणे, कामासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होणे, या सगळ्या अनुभवांनी मानसिक शांतता लाभणे, हा अनुभव या सप्ताहात येईल…..
मीन – विविध क्षेत्रातील नवीन ज्ञान, नवनवीन टिप्स, त्यासोबत येणारा नवीन अनुभव, या सप्ताहात येऊ शकतात. हे सर्व अनुभव आपणास भविष्यकालीन कामकाजासाठी उपयोगी ठरू शकतात…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…..
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत सेलिब्रिटी मार्गदर्शक whatsapp अपॉइंटमेंट साठी 93 73 91 34 84