आजचे राशिभविष्य – मंगळवार – २४ मे २०२२
मेष – प्रगतीचा मार्ग स्वीकारा…
वृषभ – महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल…
मिथुन – तडकाफडकी निर्णय नको…
कर्क – मतभेदाचे प्रसंग टाळा…
सिंह – पैशाचा अपव्यय टाळा…
कन्या – भागीदारी संभाळून…
तूळ – व्यवसायात काहीतरी हटके करा…
वृश्चिक – चुकांची पुनरावृत्ती नको…
धनु – मेजवानीचा योग…
मकर – श्वासाचा त्रास संभाळा…
कुंभ – ध्येयापासून विचलित होऊ नये…
मीन – चिकाटी आवश्यक…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे
(पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)