आजचे राशिभविष्य – २५ जानेवारी २०२२
मेष – गुंतवणुकीस उत्तम काळ…
वृषभ – बचत आवश्यक..
मिथुन – चुकांची पुनरावृत्ती नको…
कर्क – वर्तमानातील महत्त्वाची संधी…
सिंह – श्रमसाफल्य होईल..
कन्या – हेलपाटा होणार नाही याची काळजी घ्या..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – मेहनतीला यश येईल…
वृश्चिक – सल्ला जपून द्या…
धनु – अपेक्षा मर्यादित ठेवा…
मकर – अपेक्षित फायदा…
कुंभ – विरोधकांवर लक्ष ठेवा…
मीन – योग्य तिथे मौन पाळा….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.