आजचे राशिभविष्य – १६ नोव्हेंबर २०२१
मेष – डोळ्यांची काळजी घ्या…
वृषभ – संयमाची परीक्षा..
मिथुन – मोजक्या शब्दात बोला…
कर्क – अनपेक्षित फायदा…
सिंह – स्पेशलिटी आवश्यक…
कन्या – छोटा प्रवास…
तूळ – आर्थिक निर्णय योग्य राहतील..
वृश्चिक – एकाग्रता आवश्यक…
धनु – वेट अँड वॉच…
मकर – विशेष परिश्रम गरजेचे…
कुंभ – शब्दावर नियंत्रण ठेवा…
मीन – नवीन सामाजिक परिचय…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार.

व्हॉटसअॅप – 9373913484