आजचे राशीभविष्य – मंगळवार – ६ सप्टेंबर २०२२
मेष – व्यावसायिक शुभवार्ता…
वृषभ – हेलपाटा टाळा…
मिथुन – मूल्यवान खरेदी…
कर्क – हितशत्रू संभाळा…
सिंह – दिव्यत्वाची जेथे प्रचिती….
कन्या – वरिष्ठांची खप्पा मर्जी सांभाळा…
तुळ – जे ऐकले तेच बोला…
वृश्चिक – वेट अँड वॉच फॉर बिग डील…
धनु – खोचक नको स्पष्ट बोला…
मकर – हाडांचे दुखणे सांभाळा…
कुंभ – पूर्वग्रह टाळा…
मीन – वेळ पाळा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे…
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84