आजचे राशीभविष्य – शनिवार – ३० जुलै २०२२
मेष – अंदाजावरून मत बनवू नये…
वृषभ – त्रयस्थ वृत्तीने परिस्थिती बघावी…
मिथुन – कलाकारांना सु वार्ता…
कर्क – मित्र कंपनी भेटेल…
सिंह – आर्थिक अंदाज बरोबर ठरतील…
कन्या – स्पष्ट शब्दात सल्ला द्या…
तुळ – निसर्ग सहल…
वृश्चिक – वाद टाळा…
धनु – गैरसमज नको…
मकर – सल्लागारांचे म्हणणे समजून घ्या…
कुंभ – अति घाई टाळा…
मीन – कुणाबाबत मन मुटाव ठेवू नये…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)