आजचे राशीभविष्य
– बुधवार – २८ डिसेंबर २०२२
मेष – प्रतिस्पर्ध्यांना खिलाडू वृत्ती दाखवा..
वृषभ – पोट दुखी सांभाळा..
मिथुन – कार्यसिद्धी होईल..
कर्क – शत्रूंच्या कारवाया सांभाळा..
सिंह – शुभ कार्य ठरेल..
कन्या – अनुभव कामी येईल..
तुळ – थांबलेला व्यवहार पार पडेल…
वृश्चिक – शब्द जपून बोला…
धनु – नातेसंबंध सांभाळा..
मकर – वाद टाळा…
कुंभ – महत्त्वाच्या खरेदीचे प्लॅनिंग…
मीन – नवीन जबाबदारी…
आजचा राहू काळ
दुपारी 12 ते 1.30 आहे…
वास्तु-रत्न-कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84