आजचे राशिभविष्य
– बुधवार – २५ जानेवारी २०२३
मेष – कामासाठी पैसा खर्च करावा लागेल…
वृषभ – प्रमोशन पगारवाढीचा योग…
मिथुन – मित्र परिवाराबरोबर दिवस आनंदात जाईल….
कर्क – वाहने हळू चालवा. शक्यतो आज सरकारी कामे टाळा…
सिंह – आज प्रकृतीबाबत काळजी घ्यावी…
कन्या – महिला वर्गाकडून कौतुक होईल. जुन्या मैत्रिणी भेटतील….
तूळ – धनवृद्धीचे योग. अति धावपळ टाळा…
वृश्चिक – खर्चाचा दिवस. कामांमध्ये सावधानता पाळा…
धनु – बाहेरील खाणे शक्यतो टाळा. वादापासून दूर राहा…
मकर – ऑफिसच्या ठिकाणी काम करताना वाद विवाद करू नका. शक्यतो आज आपली बसण्याची जागा बदला..
कुंभ – मनामध्ये आकारण भीती निर्माण होईल. गणेश दर्शन घ्यावे…
मीन – भडक कृती टाळा…
गणेश जयंती विशेष मार्गदर्शन
आज गणेश जयंती आज या दिवसाचे विशेष महत्त्व ज्या लोकांना मंगळ दोष आहे ,ज्या लोकांच्या दशा महादशा या मंगळाच्या चालू आहेत ,जे मुलं अभ्यास करताना खूप त्रास देतात लक्ष देत नाही ,अशा मुलांनी गणपतीच्या मंदिरात जाऊन तिथे तीळ आणि गुळाचा नैवेद्य किंवा लाडू गणपतीला अर्पण करावा तसेच गणेशाच्या चरणावर कुंकुमार्चन करून ते कुंकू घरी आणून रोज त्याचा कपाळी टिक्का लावावा याने निश्चित लाभ आपल्याला पाहायला मिळेल व आपल्याला काय लाभ मिळाले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक