आजचे राशीभविष्य
मंगळवार – १५ नोव्हेंबर – २०२२
मेष – नकारात्मक विचार टाळा…
वृषभ – मध्यम मार्ग स्वीकारा…
मिथुन – व्यर्थ स्पर्धा नको…
कर्क – जुनी येणी येतील…
सिंह – मोठ्या गुंतवणुकीची संधी…
कन्या – गुणवंतांचा सहवास…
तूळ – काखेत कळसा गावाला वळसा…
वृश्चिक – बोला पण जपून…
धनु – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
मकर – आपला परका फरक ओळखा…
कुंभ – आपला मार्ग सोडू नये…
मीन – ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे. ..
वास्तु रत्न कुंडली मार्गदर्शन भवानी ज्योतिष पं. दिनेशपंत 93 73 91 34 84