आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
मंगळवार – १५ नोव्हेंबर २०२२
संजय राऊत – खासदार, शिवसेना
सानिया मिर्झा – टेनिसपटू
राम सेठी – अभिनेता
तेजश्री वालावलकर – अभिनेत्री
प्रदीप नाईक जाधव – माजी आमदार
मिलिंद बारांबे – आयपीएस अधिकारी
श्रीकांत जोशी – माजी आमदार
मनीष देव – इंजिनिअर, डेल, पुणे
स्वप्नील धर्मे – व्यावसायक, पुणे
लीना बनसोड – व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ
डॉ. राम कुलकर्णी – प्राचार्य, नाशिक
प्रा. दिलीप फडके -अध्यक्ष, सावाना, नाशिक
राजेंद्र छाजेड – उद्योजक, नाशिक
अरुण काबरे – आर्किटेक्ट, नाशिक
मानस गाजरे – आयटी उद्योजक, नाशिक
किरण माळी – इलेक्ट्रिशिअन, नाशिक
तेजस बस्ते – ट्रेकर, नाशिक
प्राजक्ता नागपुरे – लेखिका, नाशिक
योगेश पिंगळे – व्यावसायिक, जळगाव
शरद आहेर – पदाधिकारी, काँग्रेस, नाशिक
गिरीश जगताप – पदाधिकारी, मनसे वीज कामगार सेना, नाशिक
प्रभाकर वायचळे – पदाधिकारी, आप, नाशिक
संतोष बडगे – पदाधिकारी, भाजप, नाशिक
अमित पाटील – पदाधिकारी, युवासेना, नाशिक
विश्वास चंद्रात्रे – ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, नाशिक
राजेंद्र सोनवणे – पत्रकार, नाशिक
मार्मिक गोडसे – व्हिडिओग्राफर, नाशिक
मनोज मेतकर – माध्यम क्षेत्र, नाशिक
शिवाजी नलावडे – पत्रकार
तेजस्विनी बस्ते धोपावकर – पत्रकार
मुकेश चौधरी – पत्रकार, अमरावती
सागर सुरवसे – माध्यम क्षेत्र, मुंबई
सुरज मेश्राम – पत्रकार, हैदराबाद
विनया देशपांडे – पत्रकार, मुंबई
अतुल कुलकर्णी – पत्रकार
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)