आजचे राशिभविष्य
गुरुवार – ९ फेब्रुवारी २०२३
मेष : अकारण वाद टाळावेत. संततीच्या समस्येतून मार्ग निघतील.
वृषभ : वडिलधाऱ्यांशी मतभेदाचे प्रसंग. मित्रांचे उत्तम सहकार्य.
मिथुन : इतरांच्या भानगडीत लक्ष घालू नये. जोडीदाराला शारिरिक त्रास होतील.
कर्क : विद्यार्थ्यांना मनासारखे यश लाभेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
सिंह : जोडीदाराला चांगल्या संधी येतील. प्रवास लाभदायक ठरतील.
कन्या : काहींना मनाविरुद्ध प्रवास योग येतील. काहींना मानसिक भय जाणवेल.
तूळ : सासुरवाडीमुळे तणाव वाढतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील.
वृश्चिक : सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. संततीच्या दृष्टिने शुभ.
धनु : लिव्हर संबंधी आजारांपासून त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील.
मकर : प्रवासामधून मानसिक आनंद लाभेल. मित्रांकडून फार अपेक्षा ठेउ नयेत.
कुंभ : विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील.
मीन : प्रवासामधून कामे यशस्वी होतील. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आज संकष्टी चतुर्थी आहे. गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन केशरचा टिळा लावावा. कार्य सिद्धी होईल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन यावेळेस प्रवास टाळा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक