आजचे राशिभविष्य
गुरुवार – २३ फेब्रुवारी २०२३
मेष – आज कार्य करताना सांभाळा. पीडादायक दिवस
वृषभ – शत्रू पासून सावधान रहा
मिथुन – प्रेम प्रकरणात यश मिळण्याची शक्यता जास्त
कर्क – शांतपणे कृती केल्यास सौख्यप्राप्ती
सिंह – तब्येतीबाबत घरगुती इलाज न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
कन्या – स्पर्धेत भाग घेतला असल्यास यश प्राप्ती

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – मन अस्वस्थ असेल दत्तगुरूंची उपासना बळ दे
वृश्चिक – गुरु समान वडीलधारी व्यक्ती यांचे आशीर्वाद घ्यावे
धनु – सामंजसपणे परिस्थिती हाताळा
मकर – खिशाला कात्री लागण्याची शक्यता
कुंभ – शत्रूवर विजय प्राप्त होईल
मीन – घरच्यांसोबत दिवस आनंदात जाईल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. या वेळात आज विनायक चतुर्थी गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे