India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या व्यक्तींनी आज मौन बाळगल्यास फायदा; जाणून घ्या गुरुवार, १९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

India Darpan by India Darpan
January 18, 2023
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


 

आजचे राशिभविष्य 
गुरुवार – १९ जानेवारी २०२३

मेष – दुपारी तीन वाजेपर्यंत महत्त्वाची कामे करावी
वृषभ – जमिनी विषयीचे व्यवहार शक्यतो टाळा
मिथुन – मौन बाळगल्यास फायदा होईल

कर्क – बारा वाजेपर्यंत वेळ त्रासदायक जाईल. त्यानंतरचा वेळ चांगला जाईल
सिंह – सरकारी कामात यश
कन्या – आर्थिक लाभ होण्याच्या संधी

ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण
व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
मो. – 9850281917

तूळ – अध्यात्मिक उपासना आज आपल्याला बळ देईल
वृश्चिक – भडक प्रतिक्रिया टाळा
धनु – कामाची गती वाढवावी. आळस टाळा

मकर – कुटुंबासोबत वेळ आनंदी जाईल
कुंभ – मित्रपरिवार जुने मित्र यांच्या अचानक गाठीभेटी होतील
मीन – सत्पुरुषाची भेट आनंद देईल

आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
मो. – 9850281917


Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १९ जानेवारी २०२३

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – याची तयारी ठेवली पाहिजे

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - याची तयारी ठेवली पाहिजे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group