आजचे राशीभविष्य – गुरुवार – ११ ऑगस्ट २०२२
मेष – अनुभव उपयोगात येईल…
वृषभ – समस्या समजून घ्या…
मिथुन – कलाकारांना शुभ समाचार…
कर्क – योग्य शब्द निवडा…
सिंह – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
कन्या – गरज नसेल सल्ला नको…
तुळ – मोठ्या कामाची सुरुवात…
वृश्चिक – जामीन सांभाळा…
धनु – अनुभवी सल्ला आवश्यक…
मकर – परिस्थिती अनुकूल होईल…
कुंभ – व्यावसायिक यश…
मीन – गैरसमज नको….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
*सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत whatsapp 93 73 91 34 84*