आजचे राशिभविष्य – गुरुवार – २६ मे २०२२
मेष – प्रतिष्ठा सांभाळा….
वृषभ – शब्दाला किंमत असू द्यावे…
मिथुन – बे दुणे चार होतीलच असे नाही…
कर्क – जुन्या ओळखी कामात येतील…
सिंह – विद्यार्थ्यांना शुभवार्ता…
कन्या – अधिक स्पष्ट बोलणे टाळा…
तूळ – कार्य गौरव होईल….
वृश्चिक – सर्वानुमते निर्णय घ्या…
धनु – उगीच चिडचिड नको…
मकर – बैल गेला आणि झोपा केला, अशी स्थिती टाळा…
कुंभ – सांस्कृतिक सुवार्ता….
मीन – व्यवसायिक वस्तू सांभाळा….
आजचा राहू दुपारी
दीड ते तीन आहे काळ
(पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)