आजचे राशिभविष्य
रविवार – १९ मार्च २०२३
मेष – कौटुंबिक सौख्य जपल्यास लाभ होतील
वृषभ – विरोधकांना जागा दाखविणे शक्य होईल
मिथुन – योजने संदर्भात चिकित्सा करण्यास प्राधान्य द्यावे
कर्क – कौटुंबिक जीवनात मतभेद टाळावे
सिंह – सहकारी वर्गाचा विश्वास संपादन करण्यास प्राधान्य द्यावे
कन्या – आरोग्याच्या तक्रारीकडे कामाच्या व्यापामुळे कानाडोळा करू नका

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – आर्थिक उलाढालीत फसगत संपवते. फसव्या योजनांचा मोह टाळा
वृश्चिक – घरातून निघताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या मनातील गैरसमज दूर करा
धनु – आपल्याला न्याय मिळावा यासाठी योग्य नियोजन ठेवा
मकर – आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करून कार्य विस्तार करा
कुंभ – नोकरदारांनी कागदपत्रांची योग्य शहानिशा करून निर्णय घ्यावा
मीन – आर्थिक व्यवहार मतभेदामुळे रखडतील. वेळेचे नियोजन करून कामे मार्गी लावा
आजचा राहू काळ
संध्याकाळी साडेचार ते सहा असा आहे. या काळात देवी भगवतीचे नामस्मरण करावे…
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक