आजचे राशीभविष्य – शनिवार – ३ सप्टेंबर २०२२
मेष – व्यावसायिक संघर्ष टाळा..
वृषभ – नियमित समस्यांवर अभ्यास करा…
मिथुन – कर्तव्याचे भान असावे…
कर्क – गुंतागुंतीचे बोलणे टाळा…
सिंह – सामाजिक ओळखीचा फायदा होईल…
कन्या – योग्य तेथेच बोला…
तुळ – इतरांच्या कामात हस्तक्षेप नको..
वृश्चिक – विचारला तरच सल्ला द्या…
धनु – महत्त्वाचे काम पार पडेल…
मकर – चांगला सामाजिक अनुभव….
कुंभ – व्यवसायिक हितसंबंध सांभाळा…
मीन – जबाबदारी विचारपूर्वक घ्या…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष वास्तु रत्न कुंडली सल्ला पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84