आजचे राशिभविष्य
शनिवार – २३ सप्टेंबर २०२३
मेष – महिला वर्ग प्रकृतीची काळजी घ्यावी
वृषभ – तब्येतीची काळजी घ्या
मिथुन – हातातील कामांमध्ये लक्ष ठेवा
कर्क – व्यवसायिकांना उत्तम लाभ
सिंह – आपल्या कर्तबगारीची प्रशंसा होईल
कन्या – आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमेल
तूळ – अतिश्रम टाळा कर्तुत्व सिद्ध होईल
वृश्चिक – मोठ्या व्यक्तींच्या गाठी भेटीमुळे आपले कार्य सुखर होतील
धनु – वृद्ध व्यक्तींनी आज विशेष काळजी घ्यावी
मकर – शांतपणे निर्णय घेतल्यास सुखप्राप्ती
कुंभ – सर्वांना सोबत घेऊन काम करा लाभ मिळेल
मीन – आजचा दिवस आपल्या सर्व मंडळींना आनंदाचा
आजचे दिनविशेष
आज दुर्गा अष्टमी तसेच गौरी विसर्जन आहे
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
Horoscope Rashi Bhavishya Saturday 23 September 2023