आजचे राशीभविष्य
– शनिवार – १२ नोव्हेंबर २०२२
मेष – मौनम सर्वअर्थ साधते…
वृषभ – मनासारखा मेनू मिळेल…
मिथुन – स्पष्ट बोला….
कर्क – आतताईपणा टाळा….
सिंह – सार्वजनिक संबंधांचा फायदा होईल….
कन्या – पाठदुखी सांभाळा….
तूळ – जुन्या आठवणींना उजाळा….
वृश्चिक – भावना जपा….
धनु – नवीन व्यवसायिक अनुभव….
मकर – विवाह इच्छुकांना शुभवार्ता….
कुंभ – अडकलेले काम मार्गी लागेल….
मीन – वास्तविकता स्वीकारा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे…..
वास्तु रत्न कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष पं. दिनेशपंत फक्त व्हाट्सअप 93 73 91 34 84