आजचे राशिभविष्य
सोमवार – २० मार्च २०२३
मेष – घरामध्ये लक्ष्मी येईल आनंदी दिवस
वृषभ – घरातील व बाहेरील वातावरण सकारात्मक असेल
मिथुन – सरकारी कामे करताना काळजी घ्या
कर्क – तब्येतीकडे लक्ष द्या
सिंह – घरातील स्त्रियांना भेटवस्तू द्या
कन्या – अचानक धनलाभाची योग

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तुळ – कामाचे नियोजन करा नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल
वृश्चिक – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा
धनु – घरातील वातावरण आनंदी असेल
मकर – जुने मित्रपरिवार यांच्या गाठीभेटी होती ल
कुंभ – आज उत्तम भोजनाचा योग
मीन – कार्य सिद्धीस नेण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल
आजचा राहू काळ
सकाळी सात ते नऊ