आजचे राशिभविष्य – सोमवार – १३ जून – २०२२
मेष – गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहार टाळा…
वृषभ – महत्वाची कागदपत्रे सांभाळा…
मिथुन – मित्र कंपनी भेटेल…
कर्क – रखडलेली खरेदी होईल…
सिंह – मनाजोगती व्यापारी घडामोड…
कन्या – विचारपूर्वक शब्द द्या…
तूळ – जुने वाद टाळा…
वृश्चिक – पाठ दुखी सांभाळा…
धनु – महत्त्वाचे काम मार्गी लागेल…
मकर – विसरभोळेपणा संभवतो…
कुंभ – वाहन सौख्य….
मीन – शुभवार्ता…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक दिनेशपंत 93 73 91 34 84)