India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या व्यक्तींची खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल; जाणून घ्या, शुक्रवार, ३ मार्च २०२३चे राशिभविष्य

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


आजचे राशिभविष्य
शुक्रवार – ३ मार्च २०२३

मेष – नातेसंबंधात मतभेद होऊ देऊ नका
वृषभ – बाहेरचे अन्नपदार्थ टाळा
मिथुन – आर्थिक समस्यांमधून मार्ग मिळेल

कर्क – आर्थिक व्यवहार थोडे त्रासदायक शक्यता
सिंह – मन दुखी व निराशा असेल म्हणून थकवा जाणवेल
कन्या – खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते

ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक

तूळ – आत्मविश्वास वाढेल. मरगळ दूर होईल
वृश्चिक – वडिलधाऱ्या मंडळींचा मान राखा
धनु – आपल्या आवडत्या छंदात रमल्यास त्रास कमी होईल. आजचा दिवस स्वतःसाठी जगा.

मकर – ज्येष्ठ मंडळींसाठी दिवस आनंदाचा
कुंभ – कामाचा जास्त ताण घेऊ नका. अन्नदान करावे
मीन – हातून धार्मिक कार्य घडण्याची शक्यता

आजचे दिनविशेष
आज आमलकी एकादशी
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा असा आहे


Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – ०३ मार्च २०२३

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हाच राजमार्ग आपणासमोर खुला आहे

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - हाच राजमार्ग आपणासमोर खुला आहे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group