आजचे राशिभविष्य
शुक्रवार – २४ फेब्रुवारी २०२३
मेष – वाहन चालवताना हळू चालवावे
वृषभ – खर्चाची तयारी ठेवा
मिथुन – कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग
कर्क – वातावरण आनंदी असेल
सिंह – अधिकारी काय म्हणतात त्यावर बारकाईने लक्ष द्यावे
कन्या – प्रकृतीची काळजी घ्या

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – महिला वर्गाचा सन्मान ठेवा अनाठही बोलणे टाळा
वृश्चिक – धन लाभचे योग
धनु – कोणतेही कार्यकरताना शांततेने करा
मकर – बाहेरचे खाणे टाळा
कुंभ – आज मन प्रसन्न असेल
मीन – आर्थिक स्थितीसाठी ओढतान होण्याची शक्यता
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा या वेळेस ओम गं गणपतये नमः जप करावा
आजचे दिनविशेष
आज वाहन खरेदीचा शुभ योग आहे.