आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २ सप्टेंबर २०२२
मेष – अनावश्यक बोलू नये…
वृषभ – विचारपूर्वक करार करा..
मिथुन – फक्त चर्चा नको कृती हवी…
कर्क – तात्काळ प्रतिउत्तर टाळा…
सिंह – विनाकारण वाद नको…
कन्या – अनावश्यक प्रश्न टाळा…
तुळ – अन्नप्रक्रिया व्यवसायाची चर्चा…
वृश्चिक – अकारण मध्यस्थी टाळा…
धनु – समस्यांमुळे थांबू नये…
मकर – आर्थिक कसरत…
कुंभ – शब्द जपून द्या…
मीन – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप करा 93 73 91 34 84