आजचे राशिभविष्य
शुक्रवार – १२ मे २०२३
मेष – जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता
वृषभ – महिलावर्ग, तरुण वर्ग यांनी ओळखीचा फायदा घेऊन आपले कार्य सिद्ध करावे
मिथुन – छुपे विरोधक सक्रिय सावध राहा
कर्क – प्रियकर, प्रियसी यांच्या मनातील भाव ओळखा
सिंह – अचानकपणे कार्यास चालना. धावपळीचा दिवस
कन्या – मुलांना थोडा वेळ द्यावा. त्यांना समजून घ्या
तूळ – मतभेदाचे प्रमाण, शारीरिक त्रास यातून मार्गक्रमण
वृश्चिक – दे धक्का कार्यप्रणाली आज उपयुक्त ठरेल
धनु – आहार विहार पाळा. दिरंगाई नको
मकर – वरिष्ठांची मर्जी राखा. आपली योजना सांगा
कुंभ – परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन मन प्रसन्न ठेवा
मीन – मित्र परिवारात रमाल. त्यांचा हातभार लाभेल
आजचे दिनविशेष
आज कालाष्टमी आहे
आजचा राहु काळ
सकाळी दहा ते बारा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक