आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ६ मे २०२२
मेष – बौद्धिक आदान-प्रदान होईल…
वृषभ – जुन्या आर्थिक संदर्भांची गरज पडेल…
मिथुन – प्लॅनिंगवर ॲक्शन करा…
कर्क – जुने वाद टाळा…
सिंह – टाईम टेबल संभाळा…
कन्या – आकस्मिक आर्थिक मोठा निर्णय…
तूळ – वाटाघाटी यशस्वी होतील…
वृश्चिक – वैचारिक समतोल आवश्यक….
धनु – त्रागा टाळा…
मकर – विरोधी भूमिका समजून घ्या…
कुंभ – आहार-विहार सांभाळा..
मीन – आकस्मिक शुभवार्ता….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे….
(हस्तरेषा सविस्तर मार्गदर्शनासाठी दुपारी अकरा ते तीन कॉल करा पं. दिनेशपंत वाईकर – 9373913484 (सेलिब्रिटी पामिस्ट्)