आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २० मे २०२२
मेष – सोशल वर्क जरा सांभाळून…
वृषभ – सर्वांना सोबत घेऊन काम करा…
मिथुन – दूरचे आर्थिक अंदाज नको…
कर्क – विशिष्ट गोष्टींसाठी आग्रह नको…
सिंह – हातच्या कंकणाला आरसा कशाला…
कन्या – शब्द पाळा…
तूळ – प्रत्येक उत्तराला प्रतिउत्तर नको….
वृश्चिक – विरोधकांच्या चाली समजून घ्या…
धनु – आहिस्ता कदम चलो…
मकर – शुभकार्याची लगबग…
कुंभ – खर्च जरा जपून…
मीन – उत्पन्न वाढवा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
(नियमित मार्गदर्शन पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)