आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १५ एप्रिल २०२२
मेष – योग्य प्लॅनिंग करा…
वृषभ – शब्द पाळा…
मिथुन – मध्यम गुंतवणूक फायद्याची…
कर्क – अति अपेक्षा टाळा…
सिंह – व्यवसायिक शुभवार्ता…
कन्या – कार्य गौरव होईल…
तूळ – खर्च जरा जपून…
वृश्चिक – बांधकाम व्यवसाय प्लॅनिंग…
धनु – श्रोते बना…
मकर – वादग्रस्त प्रश्न सुटतील…
कुंभ – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा….
मीन – आवरा सावरीचा दिवस….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484