आजचे राशिभविष्य – ९ सप्टेंबर २०२१
मेष – अनुभवी सल्लागारांचे मत विचारात घ्या…
वृषभ – दीर्घकालीन गुंतवणूक सध्या टाळावे…
मिथुन – तोल मोल के बोल…
कर्क – परी श्रमाबद्दल शाबासकी मिळेल…
सिंह – ओढाताण होईल…
कन्या – अनपेक्षित खर्च सांभाळा…
तूळ – सामाजिक क्षेत्रात सन्मान होईल…
वृश्चिक – बौद्धिक क्षमतेच्या आधारावर निर्णय घ्या…
धनु – परिस्थितीकडे सकारात्मक बघा
मकर – कला क्षेत्रात नवीन प्रयोग होतील….
कुंभ – सहकारामुळे प्रगती होईल…
मीन – तत्काळ मतप्रदर्शन टाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.