आजचे राशिभविष्य – ८ सप्टेंबर २०२१
मेष – कलाकारांना दिलासा मिळेल…
वृषभ – प्राप्त परिस्थिती शांतपणे स्वीकारा…
मिथुन – हाडांच्या दुखण्याचा संबंध तब्येतीकडे लक्ष द्या…
कर्क – वाहन सांभाळून चालवा…
सिंह – मनाविरुद्ध घटना खिलाडूवृत्तीने स्वीकारा…
कन्या – कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील…
तूळ – अनामित चिंता बाळगू नये….
वृश्चिक – वरिष्ठांची मर्जी सांभाळा…
धनु – भावनिक ओढाताण…
मकर – हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा…
कुंभ – शैक्षणिक गुड न्यूज…
मीन – भागीदारी व्यवसायात सांभाळा..
….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.