आजचे राशिभविष्य – ८ ऑक्टोबर २०२१
मेष – एकाग्रता वाढवा…
वृषभ – वात प्रकृती सांभाळा…
मिथुन – कौटुंबिक नाती सांभाळा…
कर्क – जुने घेणे येईल…
सिंह – कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल…
कन्या – जास्त सेन्सिटिव्हिटी नको…
तूळ – जुनाट आजार सांभाळा…
वृश्चिक – प्राणायाम गरजेचा
धनु – प्रत्येकाला स्पेस द्यावी…
मकर – विनाकारण धावपळ नको…
कुंभ – व्यवसाय परिस्थिती जैसे थे ठेवावी…
मीन – ध्येय विसरू नये…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे