आजचे राशिभविष्य – ४ डिसेंबर २०२१
मेष – मध्यस्थावर अवलंबून राहू नये…
वृषभ – उत्साह वाढेल…
मिथुन – कौटुंबिक नात्यातल्या चुका परत परत करू नये…
कर्क – प्रलंबित कामे मार्गी लागतील
सिंह – दैनंदिन वेळापत्रक सांभाळा…
कन्या – अनावश्यक खर्च टाळा…
तूळ – वरिष्ठांचे सहकार्य लाभेल…
वृश्चिक – शब्दाने शब्द वाढवू नका..
धनु – स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा…
मकर – दीर्घकालीन प्लॅनिंग हवे…
कुंभ – आधी सहकार्य करा मग अपेक्षा ठेवा….
मीन – present मध्ये रहा…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा.