आजचे राशिभविष्य – २६ जानेवारी २०२२
मेष – कौटुंबिक कटुता टाळा…
वृषभ – संघर्षाचे वातावरण कमी करा…
मिथुन – कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना सुवर्णसंधी…
कर्क – मोठ्या आर्थिक व्यवहाराचा सप्ताह…
सिंह – आकस्मिक खर्च…
कन्या – इतरांच्या कामकाजात हस्तक्षेप नको…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – पदोन्नती संभवते…
वृश्चिक – वादात तडजोड स्वीकारा…
धनु – जबाबदारी वाढेल…
मकर – योग्य तिथेच वेळ द्या…
कुंभ – वाटाघाटीत तज्ञांचा सल्ला घ्या….
मीन – अनुभवी सल्ला लक्षपूर्वक अमलात आणा….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.