आजचे राशिभविष्य – २१ ऑगस्ट २०२१
मेष – जुने वाद मिटतील…
वृषभ – आर्थिक रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील…
मिथुन – मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा…
कर्क – जुने व्यवहार मार्गी लागतील…
सिंह – लांबचा प्रवास टाळा…
कन्या – धार्मिक कार्याची तयारी…
तूळ – मानसिक प्रसन्नता जाणवेल…
वृश्चिक – डोकेदुखी सांभाळा…
धनु – आर्थिक व्यवहारात सक्रियता…
मकर – ज्येष्ठांच्या सूचना महत्वाच्या…
कुंभ – शब्दावर नियंत्रण ठेवा…
मीन – कलागुणांना वाव मिळेल….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.