आजचे राशिभविष्य – १४ डिसेंबर २०२१
मेष – गैरसमज करून घेणे टाळा…
वृषभ – अनुभवी सल्ला डावलून नये…
मिथुन – अंदाज घेऊन योग्य शब्दांची निवड करून बोला…
कर्क – योग्य तिथे तडजोड आवश्यक…
सिंह – प्रसंगात आनंद शोधा…
कन्या – दीर्घकालीन गुंतवणूक टाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – चुकांची पुनरावृत्ती नको…
वृश्चिक – तर्कसंगत निर्णय घ्या…
धनु – मर्यादित अपेक्षांमध्ये आनंद आहे…
मकर – प्रॉपर्टी विषयक कामे मार्गी लावावीत…
कुंभ – व्यावसायिक संधी चालून येतील…
मीन – पिण्याच्या पाण्याची काळजी घ्या……..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार.