आजचे राशिभविष्य – १३ सप्टेंबर २०२१
मेष – काखेत कळसा गावाला वळसा..
वृषभ – मोठी आर्थिक गुंतवणूक सध्या टाळा…
मिथुन – धार्मिक कार्य सफल होईल…
कर्क – गोंधळाच्या स्थितीत निर्णय नको…
सिंह – भावना व व्यवहार यातील फरक ओळखा…
कन्या – शब्द जपून वापरा
तूळ – झाकली मुठ सव्वा लाखाची….
वृश्चिक – हा बैल मुझे मार स्थिती टाळा…
धनु – रेंगाळलेले काम मार्गी लागेल….
मकर – संयम गरजेचा…
कुंभ – भावनांचे गणित बसवा….
मीन – फायद्याचा सौदा……
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.