आजचे राशि भविष्य – ११ डिसेंबर २०२१
मेष – शुभवार्ता…
वृषभ – शाब्दिक संयम आवश्यक…
मिथुन – योग्य संधी आज नही तो कल सही…
कर्क – आवश्यक असेल तर सल्ला द्या…
सिंह – जुने वाद नको..
कन्या – पित्त प्रकृती सांभाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – जुनी कागदपत्रे जपा…
वृश्चिक – संगीत क्षेत्रातील कलाकारांना सुयोग्य संधी…
धनु – गुंतवणुकीबाबत चालढकल नको…
मकर – गैरसमजला उत्तर देऊ नये….
कुंभ – अपेक्षा भंग होणार नाही याची काळजी घ्या …
मीन – नेत्र विषयक काळजी घ्या
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.