आजचे राशिभविष्य
मंगळवार – ६ जून २०२३
मेष – महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता
वृषभ – अनपेक्षित गोष्टींचा आज दिवस
मिथुन – कार्यशक्तीचा विकास होणार
कर्क – नोकरी व्यवसायात आज नवीन संधी
सिंह – आज अडचणींचा सामना करावा लागेल
कन्या – नवीन जबाबदारी नवीन बदल तयार राहा
तूळ – बोलण्यात आत्मविश्वास ठेवा. चातुर्याने उत्तरे द्या
वृश्चिक – छुप्या गोष्टी शोधा व अभ्यास करा
धनु – आर्थिक नियोजन व गुंतवणूक करण्याचा दिवस
मकर – भांडवल उभे करणे, आवश्यक गाठीभेटी घेणे गरजेचे
कुंभ – नवीन आलेली जबाबदारी टाळू नका
मीन – अभिनव कल्पना येतील त्या अमलामध्ये आणाव्यात
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक